शहादा शहरात भगवान एकलव्य जयंती साजरी: आज दि, 18/02/2023 रोजी महाशिवरात्रि निमित्ताने व महादंनायक भीलवंश भगवान एकलव्य जयंती निमित्ताने शहादा शहरात महाप्रसादा आयोजन करन्यात आले, तसेच डीजे लावून मोठ्या उत्साहात शहादा शहरातून मिरवणूक काढण्यात आली व जल्लोषात भगवान एकलव्य जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थिति शहादा न,पा, गतनेते मा, मकरंद साहेब पाटिल व शहादा शहाराचे पोलिस निरीक्षक मोरे साहेब व एकनाथ भाऊ नाईक, परेश भाऊ पवार, आनंद भाऊ कोळी सामाजिक कार्यकर्ता, रविद्र भाऊ तिरमले सामाजिक कार्यकर्ता, किरण भाऊ साठे, नंदु भाऊ कोळी, राहुल भाऊ गिरासे, अप्पु पाटील, अशोक पाटील, ज्ञानेश्वर पाटील,नारायण कोळी ईत्यादी पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते.