बहुजन रिपालब्लिकन सोशालिस्ट पार्टी ,पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ऍड.डॉ. सुरेश माने यांच्या हस्ते बापू ठाकरे यांना नंदुरबार जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बनसुडे साहेब व महाराष्ट्र सचिव जानवी रुपवते व नाशिक शहर अध्यक्ष जगदीश भाऊ ई. उपस्थित होते .नाशिक येथील शासकीय विश्रामगृह येथे निवड करण्यात आली..!
Related Posts
जि. प. शाळा औरंगपूर येथे शैक्षणिक साहित्य किट वाटप
*जि. प. शाळा औरंगपूर येथे शैक्षणिक साहित्य किट वाटप* शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था* या संस्थेमार्फत जिल्हा परिषद शाळा औरंगपूर…
दि ठाणै डिस्ट्रीक को-ऑप-हौसिग फेडरेशनच्या कार्यालयाचे उदघाटन व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
दि ठाणै डिस्ट्रीक को-ऑप-हौसिग फेडरेशनच्या कार्यालयाचे उदघाटन व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन ————————————————————-बदलापुर(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-बदलापुर-अंबरनाथ मधील गृहनिर्माण संस्थांना कामकाजात मार्गदर्शन व मदत…
शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पाडळदे बु ता.शहादा जि.नंदुरबार , महाराष्ट्र राज्य व महा एनजीओ फेडरेशन यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गोमय रक्षासुत्र रक्षाबंधनाचा कार्यक्रम
शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पाडळदे बु ता.शहादा जि.नंदुरबार , महाराष्ट्र राज्य व महा एनजीओ फेडरेशन यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित…