*नेर येथे लाभार्थीयांच्या सोबत एक करोड सेल्फी अभियान राबविण्यात आला:* *नेर:* नेर येथे लाभार्थीयांच्या सोबत एक करोड सेल्फी अभियान राबविण्यात आला. तसेच भाजपा राष्ट्रीय महिला मोर्चाच्या वतीने लाभार्थीके साथ एक करोड सेल्फी अभियान आला.तसेचया संकल्पनेची सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथे दि 27/02/2023 रोजी केंद्राच्या मंत्री श्रीमती स्मृतीताई ईराणी,केंद्राचे वित्त राज्य मंत्री श्री भागवत कराड,व महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले या अनुषंगाने देशभर केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थीसोबत सेल्फी अभियान राबवण्यात येणार आहे त्या आदेशानुसार आज नेर येथे विविध लाभार्थाना थेट संपर्क साधुन त्यांच्यासोबत सेल्फी अभियानात भाग घेतांना यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या व महिल मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ मनिषाताई खलाणे सोबत जिल्हा पदाधिकाऱी,माजी प स सदस्या ज्योतीताई कपुर,माजी प स सदस्या जबनाबाई सोनवणे,व लाभार्थी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Related Posts
प्रेरणा फाउंडेशन चा 6 वा वर्धापन दिन मतिमंद मुलांच्या मदतीसाठी सौ.दीप्ती उर्फ प्रेरणा (गांवकर) कुलकर्णी यांच्या स्वलिखित,दिग्दर्शित 2 अंकी नाटक आकांत या नाट्यप्रयोगाने धुमधडाक्यात साजरा.
प्रेरणा फाउंडेशन चा 6 वा वर्धापन दिन मतिमंद मुलांच्या मदतीसाठी सौ.दीप्ती उर्फ प्रेरणा (गांवकर) कुलकर्णी यांच्या स्वलिखित,दिग्दर्शित 2 अंकी नाटक…
शिवसह्याद्री सोशल फाउंडेशन तर्फे दुर्गम भागात शालेय साहित्याचे वाटप.
*शिवसह्याद्री सोशल फाउंडेशन तर्फे दुर्गम भागात शालेय साहित्याचे वाटप*…शंकरराव भेलके महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग नसरापूर व शिवसह्याद्री सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त…
मणिपूर घटनेचे नंदूरबार जिल्ह्य़ात पडसाद ;२६ जुलैला संपूर्ण नंदूरबार जिल्हा बंद
मणिपूर घटनेचे नंदूरबार जिल्ह्य़ात पडसाद ;२६ जुलैला संपूर्ण नंदूरबार जिल्हा बंद!; जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन नंदूरबार: मणिपूर राज्यातील…