महाळपुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अलकाबाई विश्राम निकम यांची बिनविरोध निवड
सविस्तर :- शिंदखेडा तालुक्यातील महाळपुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अलकाबाई विश्राम निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी सरपंच कल्पनाबाई धनराज सूर्यवंशी माझी उपसरपंच जितेंद्र सुभाषराव निकम , दत्तात्रय हिरामण निकम , जयश्री गोकुळ सोनवणे , विमलबाई प्रतापराव भिल ग्रामसेवक विनोद कोळी गावांतील प्रतिष्ठित नागरिक ज्ञानेश्वर विश्वासराव निकम, पंकज गुलाबराव निकम , हेमंत बाळासाहेब निकम , धनराज सूर्यवंशी कैलास सोनवणे , भटू यादवराव पाटील, ग्रा.प. शिपाई सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सदर उपसरपंच निवड झालेली महिला पत्रकार धनराज निकम , संदिप निकम यांची आई आहेत.