नेर येथे यशवंतराव महाराज यात्रेनिमित्त भव्य कुस्तीची दंगल: नेर: धुळे तालुक्यातील नेर येथे सालाबादप्रमाणे देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रेनिमित्त भव्य कुस्तीची दंगलचे आयोजन करण्यात आले होते.तसेच धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक या जिल्ह्यातून कुस्ती खेळण्यासाठी कुस्तीगार मल्ल यांनी देखील हजेरी लावलेली होती.तसेच पैलवान कुस्ती मल्लांनी कुस्ती खेळण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थितती होते. व कुस्ती दंगल ही मोठ्या उत्साहात पार पडली तसेच भव्य कुस्ती दंगल निमित्त स्वर्गवासी काशिनाथ दशरथ कोळी (काशिनाथ पैलवान) यांच्या स्मरणार्थ श्री देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या यात्रेनिमित्त कुस्तीगार मल्लासाठी रोख रक्कम, ट्रॉफीचे आयोजन हे नेर येथील पेहलवान किरण काशिनाथ कोळी व श्री शिवाजी विजय व्यायाम शाळा तसेच नेर ग्रामपंचायत कडून कुस्तीगारांसाठी केले होते. यात मोठ्या उत्साहात कुस्ती दंगल पार पडली यावेळी श्री शिवाजी विजय व्यायाम शाळाचे सर्व सदस्य पोलीस कर्मचारी,ग्रामस्थ,ज्येष्ठ नागरिक कुस्ती दंगल बघण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related Posts
बहिणींवर अत्याचार करण्याऱ्याला भरचौकात फाशी द्या,मानव विकास पत्रकार संघ
*बहिणींवर अत्याचार करण्याऱ्याला भरचौकात फाशी द्या,मानव विकास पत्रकार संघ* शिरपूर. प्रतिनिधी शिरपूर. प्रतिनिधी ९ ऑगस्ट रोजी आर.होय. मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर…
धुळे: सावळदे पुलाच्या संरक्षक जाळी बसविण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आदेश, “व्हाईस ऑफ मीडियाच्या” तत्परतेची पालकमंत्र्यांनी घेतली दखल…
*धुळे: * सावळदे पुलाच्या संरक्षक जाळी बसविण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आदेश, “व्हाईस ऑफ मीडियाच्या” तत्परतेची पालकमंत्र्यांनी घेतली दखल……
मुख्याधिकारी न.प. शहादा यांच्या उपस्थित पालकांशी संवाद साधत शिक्षक-पालक , माता-पालक मेळावा आणि शालेय गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला
*आज दिनांक 26 / 9 /2023 मंगळवार रोजी म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूल शहादा. येथे सकाळी ठीक ११ वाजता माननीय श्री.…