महिला दिवस प्रा.आ.केंद्र मंदाना येथे उत्सहात संपन्न.
प्रा आ केंद्र मंदाने येथे पंचायत समिती सदस्या श्रीमती रोहिणी पवार यांच्या उपस्थितीत आरोग्य कर्मचारी महिला व आशा वर्कर यांना भेट वस्तू व सत्कार करून वैदयकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महिला दिवस मोठ्या उत्सहाणे पार पडला या वेळी कार्यक्रमाला सगळे कर्मचारी व डॉक्टर शेलेंद्र पाटील उपस्थित होते.