अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणारे डंपर व JCB यांच्यावर कारवाई करून पोलीस स्टेशन शहादा येथे जमा केले.
दि.09/03/2023 मलोणी जॅकवेल जवळ गोमाई नदी पात्रात रात्री 11:30 वा. अवैध गौणखनिज उत्खनन कारवाई. सुकलाल मोरे(भोई) यांच्या मालकीचे डंपर व JCB जप्त केले. तहसीलदार श्री.कुलकर्णी साहेब, नि.ना.तहसिलदार श्री.जाधव साहेब , तलाठी मलोणी जे.एन.पाटील, तलाठी पाडळदे बु. एस.जी.गायकवाड., पोलिस कर्मचारी यांनी कारवाई केली.