शहादा शहरात बेकायदाशीर धंदे बंद करा संविधान आर्मी चा इशारा अन्यथा मोठ आंदोलन करण्यात येईल
काल दि.10/03/2023 शुक्रवार रोजी शहादा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांना संविधान आर्मी नंदुरबार जिल्हा यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
बेकायदेशीर धंदे दारू,गांजा,जुगार यांचे खूप जास्त प्रमाण शहादा शहरात वाढले आहेत ते बंद झाले पाहिजे यासाठी निवेदन देण्यात आले.
बेकायदेशीर धंदे बंद न झाल्यास संविधान आर्मी ही राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.जगनभाऊ सोनवणे साहेब यांच्या नेतृत्वात शहादा शहरात आंदोलन करण्यात येईल असे आवाहन त्यांनी केले आहे
PI साहेबांनी आश्वासन दिले आहे की जे पण लोक बेकायदेशीर धंदे करत आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कडक कार्यवाही करण्यात येईल.
यावेळी,उपस्थित असलेले पदाधिकारी.
नंदुरबार जिल्हा अध्यक्ष मा.अल्तमश मन्सूरी , नंदुरबार जिल्हा युवक अध्यक्ष मा.आकाशभाऊ जावरे शहादा शहर अध्यक्ष मा.अवेस पटवे साहेब, शहर महासचिव मा.नवीद भाई अन्सारी, शहर युवा कार्यउपाध्यक्ष मा.शब्बर भाई शेख, शहर युवा महासचिव मा.हाशीम भाई कुरेशी, शहर युवा सचिव मा.मोईन भाई कुरेशी, मा.जुबेर भाई शाह उपस्तिथ होते.