विराट कोहली च्या शतकाने भारतीय संघ मजबूत स्थितीत.

विराट कोहली च्या शतकाने भारतीय संघ मजबूत स्थितीत . 4 थ्या टेस्ट अहमदाबाद च्या नरेंद्र मोदी स्टेड्यियम सुरु असून आजच्या तिसऱ्या सेशन मध्ये 5 विकेट गमावत भारत 441 वर पोहोहचला. पुढे खेळ सुरु आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!