नंदुरबार- शहरातील धुळे रोडवरील गणेश नगरात राहणारे व मुळचे नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथील रहिवासी दैनिक जनशक्तीचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र वेडू चव्हाण (वय 48) यांचे आज दि. 25 मार्च 2023 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि. 25 मार्च रोजी रात्री ८ वाजता काकर्दे येथे राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
Related Posts
सुशिलकुमार पावरा भाजपचे हिना गावीत व काँग्रेसचे के.सी.पाडवी यांना देतील टक्कर!**बिरसा फायटर्सची काय आहे राजकीय ताकद?
*सुशिलकुमार पावरा भाजपचे हिना गावीत व काँग्रेसचे के.सी.पाडवी यांना देतील टक्कर!**बिरसा फायटर्सची काय आहे राजकीय ताकद?*ð *३५५ हून अधिक शाखा*…
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ उत्तर महाराष्ट्र संपर्क कार्यालय नंदुरबार येथे उद्घाटन व कार्यकर्ता प्रवेश सोहळा कार्यक्रम संपन्न…
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ उत्तर महाराष्ट्र संपर्क कार्यालय नंदुरबार येथे उद्घाटन व कार्यकर्ता प्रवेश सोहळा कार्यक्रम संपन्न… नंदुरबार/प्रतिनिधी या कार्यक्रमात…
असलोद येथे गणू चित्रपटाचे चित्रीकरण ९ ऑक्टोबर ला
असलोद येथे गणू चित्रपटाचे चित्रीकरण ९ ऑक्टोबर ला प्रतिनिधी = कृष्णा कोळी *नंदूरबार* – शहादा तालुक्यातील असलोद येथील जिल्हा परिषद…