*सप्तशृंगी गडावर पायी जाणारे भाविकांना सेवाभावे प्रतिष्ठान,तळोदा कडून स्वागत व नाश्ता…* दिनांक 30 मार्च 2023 वार-गुरुवार रामनवमी च्या दिवशी आई सप्तशृंगी मातेच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक पदयात्रा करून दर्शनाला जात असतात. यावर्षी सेवाभावे प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांना नाश्त्याची सोय करुन देण्यात आली. भाविकांचे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसंगी उपक्रम साठी प्रमुख उपस्थिती सीनियर कॉलेजचे प्राचार्य श्री.संजयजी शर्मा सर,तळवे ग्रामपंचायतचे श्री.नवनाथ भाऊ ठाकरे विश्व हिंदू प्रखंड उपाध्यक्ष श्री.राजन पाडवी सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे हे उपस्थित होते. यावेळी यात्रेकरून शुभेच्छा देत पुढील प्रवास सुखरूप व्हावे याप्रसंगी श्री.विनोद चव्हाण,श्री. विजयराव जी सोनवणे, श्री.राजाराम राणे सर,डॉ.शांतीलाल पिंपरी,श्री.सौरभ भाऊ माळी,श्री.ललित पाटील सर,श्री.पवन भाऊ शेलकर,श्री.राहुल सोनवणे सर,श्री.सतीश भाई सोलंकी,श्री.दिलवर दादा वळवी, श्री. अनुराग भैय्या सक्सेना, श्री.मेकू भैया सक्सेना हे उपस्थित होतेया कार्यक्रमाला नियोजन सेवाभावे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे, सचिव श्रीमती.कविता कलाल, सहायक कार्याध्यक्ष श्री.अजय भाऊ कासार संचालक श्री.अतुल पाटील यांनी परिश्रम घेतले.या उपक्रमासाठी लागणारा नाश्ता श्री भैय्या भाऊ गुरव यांनी तयार करून दिला.
Related Posts
सेवाभावे प्रतिष्ठान,तळोदा तर्फे श्री. कृषी तज्ञ दादा लाड यांच्या सत्कार.
*सेवाभावे प्रतिष्ठान,तळोदा तर्फे श्री. कृषी तज्ञ दादा लाड यांच्या सत्कार….* भारताचे देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते पद्म गौरव…
समाजकार्य महाविद्यालय तळोदा येथे जागतिक एच आई व्ही/ एड्स दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा संपन्न
*समाजकार्य महाविद्यालय तळोदा येथे जागतिक एच आई व्ही/ एड्स दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा संपन्न*समाजकार्य महाविद्यालय तळोदा आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर…
सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा व वनविभाग तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने सीड बॉल रोपण सातपुड्याच्या जंगलात
ð± *सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा व वनविभाग तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने सीड बॉल रोपण सातपुड्याच्या जंगलात…* ð± दिनांक ९ जुलै २०२३…