म्हसदी येथे कुस्त्यांची दंगल; कुस्ती मल्लाना भोजनाची व्यवस्था: नेर: साक्री तालुक्यातील म्हसदी येथील अमरावती पात्रात सकाळी नऊ वाजता कुस्तीची दंगल होणार आहे. यासाठी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व नगर जिल्ह्यातील नामवंत पैलवान हजेरी लावतात. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने एक लाख रुपयांची रोख बक्षीसे तसेच ५० हजाराच्या जवळपास तांब्या पितळेची भांडी कुस्तीगीरांना देण्यात येणार आहेत. तसेच गेल्या दोन वर्षापासून या कुस्तीगीरांना धुळे जिल्हा परिषद सदस्या म्हसदी प्र नेर गट च्या सदस्य श्रीमती इंदुबाई मल्हारी गायकवाड यांच्यावतीने भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. या सामाजिक कार्याबद्दल बापू गायकवाड व मित्रपरिवाराने परिश्रम घेतले. त्यामुळे कुस्तीगिरांनी गायकवाड परिवाराचे कौतुक केले आहे.त्यामुळे येथील कुस्त्या यंदा आकर्षण करणार आहेत.
Related Posts
आदिवासी कार्यकर्त्यांस शहादा पोलिसांकडून तुच्छतेची वागणूक!
*आदिवासी कार्यकर्त्यांस शहादा पोलिसांकडून तुच्छतेची वागणूक!**शहादा पोलीस ठाण्याचा मनमानी कारभार;पोलीस अधिकारी व कर्मचारी गैरहजर!**अर्ज स्वीकारले जात नसल्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!*शहादा:…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात रामू सोलंकी यांनी आ.आमश्या पाडवी यांचे हस्ते केले जाहीर
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात रामू सोलंकी यांनी आ.आमश्या पाडवी यांचे हस्ते केले जाहीर प्रवेश.*अक्कलकुवा येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते…
नेर येथे कानबाई मातेची मिरवणूक काढत केले उत्साहात विसर्जन
*नेर:* *नेर येथे कानबाई मातेची मिरवणूक काढत केले उत्साहात विसर्जन:* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथे खानदेशाची आराध्य दैवत कानबाई मातेचे…