सप्तश्रुंगी देवी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांना गणू महाराज यांच्या कडून 11 हजार बिस्कीट पुडे व 1100 पाणी बॉटल वाटप

नेर: सप्तश्रुंगी देवी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांना गणू महाराज यांच्या कडून 11 हजार बिस्कीट पुडे व 1100 पाणी बॉटल वाटप नेर: साक्री तालुक्यातील म्हसदी गावातील ग्रामपुरोहित दिपक रत्नाकर दीक्षित (गणू महाराज) आज सप्तश्रुंगी देवी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांना गणू महाराज यांच्या कडून 11 हजार बिस्कीट पुडे व 1100 पाणी बॉटल वाटप करण्यात आले.तसेच सप्तशृंगी गडावर भाविक हे धुळे,नंदुरबार,जळगाव,व एमपी मधून सालाबाद प्रमाणे नेहमी पायी जात असतात तसेच या ऐन उन्हाळ्यात उन्हाचा पारा जास्त प्रमाणात असतो व तरी देखील भाविक सप्तशृंगी मातेच्या गडावर उन्हाचे चटके सोसत सप्तशृंगी मातेच्या दरबारी भाविक जात असतात तसेच म्हसदी मार्गे गडावर जाणाऱ्या भाविकांना गणू महाराज यांच्याकडून बिस्कीट पुडे पाणी बॉटल अशा विविध वस्तूंचे देखील वाटप केले व गणू महाराज हे नेहमी समाजकार्यात अग्रेसर असतात व गोरगरिबांनसाठी देखील मदतीसाठी पुढे धावून येतात.त्यांचे कौतुक कितीही करावं अपूर्णच वाटते.व गणू महाराज हे त्यांच्या कार्यातील पुरस्कार प्राप्त करते आहेत.म्हणून म्हसदी व परिसरातील ग्रामस्थांकडून महाराजांचे कौतुक करण्यात येत आहे यावेळी. गणू महाराज,प्रकाश देवरे, मयूर कुलकर्णी,निखिल शर्मा,निलेश कुलकर्णी,वीरेंद्र सजगुरे,संकेत कुलकर्णी,जगदीश जुवेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!