भारतरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जयंती उसत्व समिती वंचित बहुजन आघाडी अध्यक्षपदी गजेद्र निकम
शहादा दी.३१ मार्च शासकीय विश्राम ग्रह शहादा येथे वंचित बहुजन आगडी तालुका कमिटी ची बैठकीत शहादा तालुका अध्यक्ष गजेंद्र निकम हे अध्यक्ष यांनी होतें या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिला उपअध्यक्ष नाना साहेब कुवर वंचित बहुजन आघाडी मोहिदा युनिट अध्यक्ष अशोक मोरे ,श्रावण भिल, अनिल भिल ,राजेश कूवर, रतिलाल ईशी,धनराज निकम,सरचिटणीस,भाऊराव पानपाटील,सचिव सुनील गवळे,खजिनदार भगवान रामराजे ,महिला आघाडीच्या अध्यक्ष्या रेखा बैसाणे,राजीबाई निकम,प्रसिध्दी प्रमुख कृष्णा कोळी,पंडित कोळी,आदी मान्यवरच्या उपस्थितीत,वंचित बहुजन आघाडी तर्फे आद,प्रकाशजी उर्फ बाळसाहेब आंबेडकरांच्या आदेशा नुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली.ती पुढील प्रमाणे .
गजेंद्र निकम – अध्यश
नानासाहेब कुवर – उपाध्यक्ष
अशोक मोरे – सचिव
सुनील गवळे – खजिनदार
रेखा बैसाणे – कोष अध्यक्ष्या
कैलास महिरे – प्रसिध्दीप्रमुख
वंसत पवार –
श्रावण भिल – सल्लागार
सदस्य .धनराज निकम, रतिलाल ईशी, अनिल भिल, कृष्णा कोळी, पंडित कोळी, भगवान रामराजे, राजेश कुवर, राजीबाई निकम,
आदीची निवड करण्यात आली,डॉ.आंबेडकर जयंती निम्मित गुणवंत, विद्यार्थि व विद्यार्थिनाचा सत्कार व बक्षीस वितरण अनेक उपायोजना चा कार्यक्रमात आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालण कैलास महिरे तर आभार अशोक मोरे यांनी मानले.🙏🙏🙏🙏🙏