शेतातील काढणीला आलेला गहू व ठिंबक सिंचन संच शॉटसर्किटमुळे जळुन खाक झाला.

आज सोनशेलु येथील शेतकरी सतिष बडगुजर, सुनिल बडगुजर व दिनेश बडगुजर यांच्या शेतातील काढणीला आलेला गहू व ठिंबक सिंचन संच शॉटसर्किटमुळे जळुन खाक झाला. त्याची पहाणी करतांना जि.प.सदस्य श्री कामराज भाऊसाहेब व ग्रामस्थ. यावेळी शासनाकडून व विज मंडळाकडुन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची स्वःता पाठपुरावा करून लाभ मिळवुन देऊ. अशी हमी दिली. BFF

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!