वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणिय श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशानव्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती साजरा करण्या निमीत्त आज दि.५ एप्रिल २०२३ रोजी शासकिय विश्राम गृह तळोदा येथे आढावा बैठक घेण्यात आली.
उपस्थीत उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अरुण जी रामराजे साहेब महासचिव उद्धवजी पिंपळे उपजिल्हाध्यक्ष सुरेशजी सूर्यवंशी जिल्हा संघटक राजेशजी मेटकर , प्रकाशजी जाधव, संजय पाटील, तालुका अध्यक्ष विशाल सामुद्रे उपाध्यक्ष दिलीप पाडवी ता. सचिव यशवंत जावरे ता. संघटक पंकज रामराजे , निलेश मोरे, बबलू मोरे, मंगल साळवे, अभय सामुद्रे , गणेश पिंपळे , धीरज इंगळे,रविंद्र पवार आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.