मामाचे मोहिदा येथे महात्मा फुले जयंती मोठ्या उत्सहात साजरी
प्रतिनिधी=
डाॅ आंबेडकर चौकात राष्ट्रपिता महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्सावात, वंचित बहुजन आघाडी तर्फे साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी, तालुका अध्यक्ष गजेंद्र दादा निकम हे होते,
तर प्रमुख पाहुने म्हणुन वंचित बहुजन आघाडी चे युनिट अध्यक्ष अशोक मोरे, भारतीय बौद्ध महा सभेचे तालुका अध्यक्ष राजू पवार महामाया बुध्द विहार सामाजिक संस्थाचे अध्यक्ष कैलास महिरे पुलिस पाटिल,मुकेश गवऴे,महिला आघाडी चे सल्लागार बेबी बाई ढोडरे ग्रामपंचायत सदस्य रविंद्र पिंपळे,किसान विद्दालयातील विद्यार्थिनी,प्रक्षा पानपाटिल,प्राची वाघ
प्रेरणा मोरे,रितिका महिरे,समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष,आदी मान्यवराच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिप शाळा प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,
गजेंद्र दादा निकम यांनी विद्यार्थिनी फुले शाहू आंबेडकराचा वारसा चालवण्यासाठी अभ्यास करण्यासाठी जन जागृती मोहिम विषय वंचित बहुजन आघाडी चा माध्यमातून गरजु व होतकरुना
शैक्षणिक साहित्य व अभ्यास करण्यासाठी वाचणालयाची मजुंरी साठी आयोजन केले