चला आता परिवर्तन घडवूया,
❗शेतकरी परिवर्तन पॅनलला साथ देऊया❗
शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक २०२३ ते २०२८ च्या प्रचार शुभारंभ कार्यक्रम आज सकाळी महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनेल कडुन प्रचार शुभारंभ कार्यक्रम शहादा येथील गणपती मंदिर व उंटावद येथील रोकडमल हनुमान मंदिर येथे नारळ फोडून करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे श्री. अरुण आप्पा चौधरी नंदुरबार जिल्हाध्यक्ष (ठाकरे गट), महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनल प्रमुख श्री. गणेश रघुनाथ पाटील (राजे), उमेदवार सुरेश सन्या पटले, विलास जेलदा पावरा, गणेश दिलीप चित्रकथे, भगवान सोमजी पाटील, मुरलीधर छोटू वळवी, शहादा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष माधवराव पाटील, किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अशोक पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी, छोटुदादा कुवर, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र लोहार, शहादा शहर प्रमुख सागर चौधरी,जिल्हा उपप्रमुख भगवान अलकरी,डॉ. सागर पाटील, सुभाष शेंमळे, राकेश पाटील, विनोद भाऊ चौधरी, प्रितम पाटील, भुऱ्या ठाकरे, सलमान पिंजारी आधी पदाधिकारी व कार्यकर्ते होते.