जाहीर आवाहन!जाहीर आवाहन!!जाहीर आवाहन!!!
=====================
काल मर्यादा
दि.25 मे 2023 ते दि.27 मे 2023
=====================
तमाम मंसूरी/पिंजारीसमाज बांधवांना कळविण्यात येते की,”जमीअतुल मंसूर”चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जावेद इकबाल मंसूरी,वरिष्ठ उपाध्यक्ष मा.हाजी आर.ए.उस्मानी,प्रदेश प्रभारी महाराष्ट्र मा.मोहम्मद नजीर मोहम्मद अब्बास मंसूरी ,युथ विंग प्रदेश अध्यक्ष मा.शेख अशफाक हुसैन मंसूरी,युथ विंग प्रदेश उपाध्यक्ष मा.शेख शोएब मंसूरी यांनी शहादा,धुळे व नाशिक येथील कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. तदनंतर संगठन गठीत व मजबूत करण्यासाठी वेग प्राप्त झाला आहे तरी तमाम मंसूरी/पिंजारी बांधवांना आवाहन करण्यात येते की, जिल्हा व तालुका कार्यकारीणी गठीत करणेसाठी इच्छुकांनी आपली नावे,आधारकार्ड व संमती पत्रासह वैयक्तिकरित्या माझ्याकडे जमा करावीत असे आवाहन करण्यात येत आहेत
-शेख अब्दुल गनी मंसूरी
संगठन मंत्री
जमीअतुल मंसूर
महाराष्ट्र प्रदेश