म्हसदी येथील गणू महाराज यांना स्टार इंडिया गौरव पुरस्कार प्रधान:
नेर: साक्री तालुक्यातील म्हसदी येथील गणू महाराज यांना द. राॕयल ग्रुप पुणे, यांच्या तर्फे प्रमुख पाहुन्यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध
असे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत “पुणे” येथे. जल्लोंषात कार्यक्रम संपन्न झाला.इंडिया स्टार गौरव पुरस्कार प्रधान 2023 त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.तसेच प्रत्येकाच्या डोळ्यासमोर चेहरा म्हसदी गावात सर्वात मोठा दानशूर
गणू-महाराज
आपल्या म्हसदी गावातील व पंचक्रोशित प्रामाणिकपणे सेवा. प्रत्येक सुख दुःखःत धाऊन जाणारे सतत विकासासाठी धडपड करणारे. गोरगरीबांन पर्यत पोहचवणारे कोणताही जाती भेद न करणारे आपल्या कर्तुत्वाच्या बळावर आपला एक उत्तम ठसा उमटवणारे अष्टपैलू व्यक्तीमत्व
गुरुर्वय गणू-महाराज यांचे म्हासदीसह परिसरातून कौतुक करण्यात येत आहे. व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.यावेळी सिने-अभिनेत्री
मा. अमृता धोडगे मॕडम,
सिने अभिनेता मा.अजिक्य राऊत,बिगबाॕस प्रेम
मा. तृप्तीताई देसाई,द राॕयल ग्रुप
मा.नमिता पाटील उपस्थित होते.