पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र शासन पुरस्कार कविताताई देवरे व अभिलाल दादा देवरे यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सर्व समाज बांधवांच्या वतीने गौरव करण्यात आला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र शासन पुरस्कार कविताताई देवरे व अभिलाल दादा देवरे यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सर्व समाज बांधवांच्या वतीने गौरव करण्यात आला.

हटकर धनगर समाजाचे समाजसेवक कविताताई अभिलाल देवरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र शासन पुरस्कार व अभिलाल दादा देवरे यांना यंदाचा राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार तसेच अण्णासाहेब खेमनार यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार व मंजुळाताई पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र शासन पुरस्कार देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच महिला व बाल विकास मंत्री यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र शासन पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने समाज कार्य करणाऱ्या समाज सेवकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच युवा शक्ती अहिल्या सेनेचे अध्यक्ष मनोज कोळेकर यांनी समाजात प्रामाणिक काम करणारे समाज रत्नांची निवड करून त्यात राज्यस्तरीय समाज रत्न, अहिल्या कन्या रत्न, आदर्श मातापिता रत्न असे पुरस्कार देण्यात आले आहेत. या पुरस्काराचे मानकरी समाजसेवक अभिलाल दादा देवरे व अण्णासाहेब खेमनार 88 88 94 62 54 तसेच महाराष्ट्रातील धुळे, साक्री, शिरपूर, नंदुरबार, जळगाव, मालेगाव, नाशिक, चाळीसगाव, संभाजीनगर, इंदौर, हिंगोली, जालना, श्रीरामपूर एम.पी असे अनेक जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित होते, या कार्यक्रमात ज्यांनी ज्यांनी प्रामाणिकपणे समाजाची सेवा केली आहे असे समाजसेवकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे, कविताताई अभिलाल देवरे व अभिलाल दादा देवरे यांनी गेल्या तीन वर्षा पहिले कुसुंबा गटात वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद लढवली त्या दिवसापासून धुळे जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रात समाज व बहुजनांचे मोफत आरोग्यावर संपूर्ण ग्रामीण भागात हॉस्पिटलच्या माध्यमातून तीस हजार ( 30,000 ) पेक्षा जास्त हजारो लोकांचे ईसीजी, अँजिओग्राफी, एन्जोप्लास्टी सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून गव्हर्मेंटच्या रोलनुसार गावागावात जाऊन मोफत करून घेतले, तसेच मुतखडा, पीतखडा, बायपास, यासारखे शेकडो लोकांचे ऑपरेशन मोफत करून घेतले, तसेच सरकारी हॉस्पिटलच्या माध्यमातून माता-भगिनींना डिलिव्हरी साठी वेळोवेळी सहकार्य केले, एनटीसी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 2017 ते 22 पर्यंत थकीत असलेली शिष्यवृत्ती समाज कल्याण व कलेक्टर ऑफिस तसेच मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून प्राप्त करून घेतली, नोकर वर्गांसाठी विभागीय कार्यालयापासून तर मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून जुनी पेन्शनसाठी पाठिंबा दिला, सांजोरी फाटा ते उडाणे फाटा सर्विस रोड साठी वेळोवेळी पाठवा करून सर्विस रोड मंजूर करून घेतला, चिंचवार गावातील आरोग्य उपकेंद्रासाठी तीन पदे मंजुरी करून उपकेंद्र चालू होण्यासाठी आरोग्य खाताकडून तसेच मंत्रालयात पाठपुरावा चालू आहे, अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी थ्री फिस लाईट साठी गेल्या अनेक वर्षापासून वेळोवेळी लाईट वरती आवाज उठून प्रत्यक्षात वायरमन व महावितरण अभियंता यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांना वेळेवर लाईट मिळवून देणे डीपी जळाली तर डीपी वेळेवर मिळवून देणे असे जिल्ह्यामध्ये काम चालू आहे तसेच बी बियाणे योग्य दरात मिळावे तसेच अति दृष्टीमध्ये आर्थिक मदत मिळावी यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला, तसेच धुळे जिल्ह्यामध्ये शेतमजूर शेतकऱ्यांनी गोरगरिबांनी घरकुल साठी ज्यांनी फार्म भरला आणि त्यांचे नाव ऑनलाईन मध्ये येऊन सुद्धा चुकीची माहिती देऊन डिलीट करून ग्रामपंचायतींनी अन्याय केले ग्रामपंचायतीची तक्रार गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे जिल्हाधिकारी व मंत्रालयापर्यंत पाठपुरावा सातत्याने चालू आहे जेणेकरून गोरगरिबांवर अन्याय झालेला दूर व्हावा यासाठी आतापर्यंत गट विकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी गरीब जनतेला न्याय दिला नाही ते या चौकशीला अपयशी ठरले असे अभिलाल दादा देवरे सांगतात, अशाप्रकारे अनेक क्षेत्रात समाज हिताचे लिखाण करून आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारा विरोधात वाचा फोडण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत. अभिलाल दादा देवरे सांगतात असे सर्व समाजसेवेचे काम करण्यासाठी कविताताई अभिलाल देवरे यांनी सतत पाठबळ दिले, म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र शासन पुरस्कार देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतल्याबद्दल आमच्या परिवाराकडून शासनाचे जाहीर आभार, आणि या पुरस्कारासाठी शासनाने काही नियमावली लावून दिल्या होत्या त्या म्हणजे समाजसेवकानी केलेले कार्य असे त्यांच्या जीआर मध्ये असलेल्या नियमानुसार कविताताई अभिलाल देवरे यांनी केलेलं कार्य आणि मला दिलेला पाठबळ या सर्व कार्याची पोच म्हणून ग्रामपंचायतीला मी फॉर्म भरला आणि त्यात सर्व कार्याचे पेपर त्या अर्जासोबत लावले आणि माहितीस्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पर्यंत पाठवा असे नमूद केले त्या कार्याचा विचार करून या पुरस्कारासाठी योग्य ते उमेदवार म्हणजे कविताताई अभिलाल देवरे हे ठरले गेल्या काही वर्षा पहिले ज्या माणसाची गावात इज्जत नाही, समाजात इज्जत नाही, समाज त्याची लायकी विचारतात अशा महान कार्याची पोच आज महाराष्ट्र सरकारने, धनगर समाज युवा मल्हार सेना तसेच युवा शक्ती अहिल्या सेना यांनी या पुरस्काराच्या माध्यमातून दिले, समाजकार्य आरोग्य सेवक समाजसेवा सर्व कार्य करणारा गरीब कुटुंबात जन्माला आल्यामुळे गावात इज्जत मिळत नाही समाजात इज्जत मिळत नाही अशा महान कार्याचा विचार आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानानुसार आज महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतली म्हणून कविताताई व अभिलाल दादा देवरे यांचा गौरव करण्यात आला हेच या गरीब कुटुंबाचा मोठा सन्मान आहे, त्यांच्या महान कार्यामुळे कविताताई व अभिलाल दादा देवरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र शासन पुरस्कार व समाज रत्न, आरोग्य सेवक, यशवंतराव होळकर असे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रम 31 मे रोजी ग्रामपंचायत आनंदखेडे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र शासन पुरस्कार तसेच धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आवारात रविवार २८ मे रोजी समाज रत्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने टावर बगीचा येथे आरोग्य सेवक व यशवंतराव होळकर पुरस्कार यशवंतराव होळकर जयंती निमित्ताने या कार्यक्रमात युवा मल्हार सेना कडून पुरस्कार देऊन समाज सेवकांचा गौरव करण्यात आला आहे. या कार्यक्रमात समाजसेवेचे काम करणारे तसेच समाजसेवकाला मार्गदर्शन करणारे जगन दादा मासुळे, सुभाष मासुळे सर, गुलाब ठोंबरे सर, मच्छिंद्र बिडगर नाशिक, माजी सभापती विजय पाटील सर अशोक दादा आजगे, छोटू भाऊ थोरात, आप्पा खताळ, प्रकाश आप्पा, पप्पू भाऊ थोरात, नामदेव भाऊ चोपडे, संदीप गवळी, वंदनाताई थोरात नगरसेविका, सुनीताताई धनगर, चंद्रकलाताई मासुळे, योगिताताई पाटील, मयूरीताई खेमनार, कविताताई देवरे, रेखाताई धनगर चाळीसगाव, लज्जाताई धनगर इंदौर, प्रतिभाताई धनगर नंदुरबार, निर्मलाताई बाांडे जिंतूर, सरला वाघमोडे साक्री, संगीताताई पाटील जळगाव, बाळूूभाऊ मस्के हिंगोली, सुनील धनगर, लक्ष्मण डोने चोंडी सरपंच, शेखर डोमाळे पीएसआय पारोळा, शाहीर माडके जालना, मुकेश धनगर एम.पी, धनंजय माने श्रीरामपूर, संदीप कापडणे नाशिक, विनोद धनगर शिरपूर, रमेश धनगर इंदौर, धनंजय रुपनर एम.पी, समाधान धनगर पारोळा, दिगंबर खंडागळे वैजापूर, सुनील धनगर दोंडाईचा क्षणाभाऊ धनगर चिमठाणे दामू थोरात लखमापूर, सतीश उघडे, भीमराव गडरी नवापूर, रामनाथ मंडलिक संभाजीनगर, धनंजय माने श्रीरामपूर राजेंद्र हाके सर, सुनील धनगर तराडी, व आनंदखेडा गावात सरपंच मनीषाताई तुळशीदास अहिरे समाजसेवक तुळशीदास अहिरे सर ग्रामसेवक गोराने भाऊसाहेब उपसरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर व गावातील सर्व समाज बांधव ज्येष्ठ श्रेष्ठ माता-भगिनी तरुण मित्र उपस्थित होते. कविताताई व अभिलाल दादा देवरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान महाराष्ट्र शासन पुरस्कार समाज रत्न आरोग्य सेवक यशवंतराव होळकर असे पुरस्कार मिळाल्या बद्दल उपस्थित सर्व समाज बांधवांनी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!