माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ संस्थापक व केंद्रीय अध्यक्ष श्री सुभाष बसवेकर सर यांचे आदेशानुसार संपूर्ण नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे सदर निर्णय ०६/०६/२०२३ रोजी पासून लागू झालेला आहे. सदर पदाधिकारी यांना सूचित करण्यात येत आहे की आपल्या पदाच्या, पदनामांचा/लेटरपॅडच्या संघटनेच्या रबरी शिक्कायाचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.

ज्यांची अधिकृत कार्ड वरती मुद्दत बाकी आहे हे आदेश त्यांना पण लागू आहे याची दक्षता घ्यावी. नवीन कार्यकारणी लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल.

सोबत आदेश प्रत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!