मनसे शहादा तालुका उपाध्यक्ष पदी श्री.विश्राम मावची यांची नियुक्ती
महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे अध्यक्ष सन्मा.श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र पक्ष निरीक्षक श्री विनय जी भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा अध्यक्ष श्री.राजेश्वर सामुद्रे यांच्या हस्ते धुरखेडा येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री.विश्राम मावची यांची शहादा तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली यावेळी ता.सचिव अमेय राजहंस,संजय सोनवणे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.