जिल्हा परिषद शाळा कर्जोत ही पडक्या अवस्थेत.

जिल्हा परिषद शाळा कर्जोत ही पडक्या अवस्थेत.

जिल्हा परिषद शाळा कर्जोत तिथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत दोन वर्गखोल्या आहेत पण त्याही पडक्या अवस्थेत असल्याने पालक वर्ग त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यास मनाई करत आहेत, या संदर्भात दिनांक २८/०६/२०२३ रोजी सामाजिक कार्यकर्ते श्री. तेजराज निकुंभे, श्री. कृष्णा सोनवणे, श्री. रोहित मोरे. सरपंच अनुबाई सोनवणे, उपसरपंच नंदाबाई शिंदे, ग्रा. पं. सदस्य दिलीप पाटील, ग्रा. पं. सदस्य बळीराम महाले. यांनी जिल्हा परिषद शाळा कर्जोत च्या वर्गखोल्या लवकरात लवकर निर्लेखित करण्यात याव्या असे निवेदन गट विकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना दिले. व नवीन वर्गखोल्या ची मंजुरी लवकर मिळावी अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!