मा.अमित साहेब ठाकरे यांचा जुलै महिन्यातील संभावित दौरा…तळोदा- नियोजना करिता तळोदा येथे शासकीय विश्राम गृहात बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ची पक्ष पुनर्बांधणी साठी मा.अमित साहेब ठाकरे नंदुरबार जिल्ह्यात येणार आहेत. त्यानिमित्ताने बैठक संपन्न झाली.यावेळी मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वरभाऊ सामुद्रे, तळोदा तालुका अध्यक्ष विपुल राणे सोबत जिल्हा सचिव योगेश सोनार, अमय राजहंस शहादा तालुका सचिव, नंदुरबार जिल्हा संघटक रविकांत संजराय, तळोदा शहर अध्यक्ष सुधाकर माळी, तळोदा उपाध्यक्ष किरण माळी, तळोदा तालुका सचिव विवेकानंद महाले,मोरवड गट अध्यक्ष मोग्या पाडवी, पुष्पेंद्र मराठे,शुभम कर्णकार,सागर पाटील,विकास कलाल, राहुल गुरव,जगदीश बच्छाव, कुशल पाटील,दर्शन कलाल आदी उपस्थित होते.
Related Posts
पत्रकारावर हल्ला केल्याप्रकरणी वाळू माफिया विरुद्ध कारवाई करण्यात यावी जिल्हाधिकारी यांना निवेदन
राहुल शांताराम ठाकरे उर्फ मोगली बाबा (वाळू माफिया) याचे वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने आमचे साप्ताहिक दक्ष जळगांव चे उपसंपादक विकास निंबा…
त-हाडी येथे बैलपोळा उत्साहात साजरा.
त-हाडी येथे बैलपोळा उत्साहात साजरात-हाडी:-प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे उत्सव:सर्जा-राजाला सजवत मिरवणुका ; शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे आज सायंकाळी 5 वाजेला वाजत…
चिमठाणे सार्वजनिक आरोग्य विभाग प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची वेबसाईट पाच महिन्यापासून बंद
चिमठाणे सार्वजनिक आरोग्य विभाग प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची वेबसाईट पाच महिन्यापासून बंद……