शहादा शहरातील सालदार नगरात अवैध रित्या दारूचा सुळसुळात मोठ्या प्रमाणात असुन तरूण मुले दारू व्यसनाधीन जाऊन गावात हिंडत फिरतात आणि गल्लीत नेहमी दारू पिणारे भांडण करतात. नेहमीच गल्लीत अशांतता करण्याचा प्रयत्न करतात. दारूमुळे जी तरूणांची भावी पिढी आहे ती व्यसनाधीन होत चालली आहे. म्हणून आम्ही महिलांनी पुढाकार घेऊन एकत्र येऊन आपणास विनंती करतो की, लवकरात लवकर सालदार नगरातील अवैध रित्या दारू विक्री बंदी घालावी अन्यथा आम्ही मोठे आंदोलन करू. शबरीमाता भिल्ल आदिवासी विकास संस्था महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष प्रभु नाईक, दुर्गा बाई कोळी, आशाबाई भिल, वशीबाई पाडवी, शुशीलाबाई ठाकरे, पिंटीबाई शेमळे,येथील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…
Related Posts
सामाजिक कार्यकर्ते उमाकांत पाटील यांचे कार्य वाखाण्या जोगे*
*सामाजिक कार्यकर्ते उमाकांत पाटील यांचे कार्य वाखाण्या जोगे**रोहाणे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील श्री समाधान शालिक धनगर हे शेतकरी आपल्या…
सन २०२१ च्या पोलीस भरतीत एका घटकामध्ये एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेल्या उमेदवारांना अपात्र करणेबाबत
दि. १५/०३/२०२३ प्रति, मा.पोलीस अधीक्षक सो. नंदुरबार जिल्हा. यांच्या सेवेशी….. अर्जदार – १) गणेश नथ्थू कोळी,वय- 23 वर्ष. २) सुनिल…
भगवान वीर एकलव्य जयंतीच्या दिवशी आदिवासी महिलेला उमाकांत पाटील यांनी केली मदत.
*भगवान वीर एकलव्य जयंतीच्या दिवशी आदिवासी महिलेला उमाकांत पाटील यांनी केली मदत.