शहादा शहरात गटार व नाले सफाई करण्यात यावी युवक काँग्रेस कमिटी तर्फे मुख्यधिकारी शहादा यांना निवेदन सादर..शहादा शहरात नगर पालीका रोज गटार व नाले सफाई करतात. परंतु समक्ष पाहिले तर तस काहीही आमच्या निदर्शनास आलेले नाही. शहादा शहरात दिनांक ०५/०७/२०२३ रोजी पहिलाच पाऊस पडला आणि सगळीकडे गटारी मध्ये वरून पाणी वाहु लागले व तेच दुषित पाणी रस्त्यावर व मैदानात साचलं. दुषित पाण्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. याच्याने असा निदर्शनास आले की, नगर पालिके मार्फत रोजचे गटार व नाले सफाई होत नाही.सध्या पावसाळा सुरु असून तात्काळ शहरातील गटार व नाले सफाई करण्यात यावी व रसत्यावर पाणी येऊ नये याची नगरपालीकेने काळजी घ्यावी. जर आपण आठ दिवसात साफसफाई केली नाही तर युवक काँग्रेस शहादा शहरा मार्फत मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी आपण जबाबदार रहाल याची नोंद
Related Posts
पुण्यात तरुणीला वाचविणारा हर्षद पाटील शिंदखेडा तालुक्यातील डाबली धांदरणेचा – मुख्यमंत्री कडुन पाच लाखाचे बक्षीस
नेर: पुण्यात तरुणीला वाचविणारा हर्षद पाटील शिंदखेडा तालुक्यातील डाबली धांदरणेचा – मुख्यमंत्री कडुन पाच लाखाचे बक्षीस नेर: पुण्यात तरुणीला वाचविणारा…
जिद्द आणि चिकाटीतून शेतातील कामे करून नेहा मोरे झाली मुंबई पोलीस…
जिद्द आणि चिकाटीतून शेतातील कामे करून नेहा मोरे झाली मुंबई पोलीस….. तालुका चाळीसगाव पिलखोड या खेडेगावातून नेहा शामराव मोरे(कोळी)जिद्द आणि…
पुलाअभावी मंदाणे-दुधखेडा येथील शेतकऱ्यांसह नागरिकांना मारावा लागतोय सहा किलोमीटरचा फेरा:मंदाकिनी नदीवर मोठ्या पुलाची मागणी
पुलाअभावी मंदाणे-दुधखेडा येथील शेतकऱ्यांसह नागरिकांना मारावा लागतोय सहा किलोमीटरचा फेरा:मंदाकिनी नदीवर मोठ्या पुलाची मागणी:आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्र्यांना निवेदन….. मंदाणे:शहादा तालुक्यातील…