भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या वतीने तुळशी रोपे वाटप ———————————————————-डोंबिवली(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन आषाढी एकादशीचे औचित्य साधून भाजपा चित्रपट कामगार आघाडी,डोंबिवलीच्या वतीने भाजपच्या माजी नगरसेविका व डोंबिवली भाजपा चित्रपट कामगार आघाडी शहर अध्यक्षा शर्मिला केसरकर यांच्या हस्ते फडके रोडवरील गणेश मंदिर येथे तुळशीची रोपे वाटप करण्यात आले.यावेळी संघटनेच्यावतीने पत्रही देण्यात आले.हा कार्यक्रम डोंबिवली शहर भाजपा चित्रपट कामगार आघाडी व गणेश मंदिर संस्थान यांच्या सहकार्याने उत्साहात पार पडला.
Related Posts
जयकुमारचा एक चमचा दोंडाईचाकरांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे बरे नव्हे
जयकुमारचा एक चमचा दोंडाईचाकरांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे बरे नव्हे( दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळी ) दोंडाईचा ता. शिंदखेडा जुने…
लग्न वाढदिवस साजरा-🌹अन्न दान सर्वात महान🌹
ðलग्न वाढदिवस साजरा-ð¹अन्न दान सर्वात महानð¹नंदुरबार : –आज काकुमाय मतीमंद मुलींची निवासी शाळा गुरुकुलनगर नंदुरबार येथे श्री.अविनाश यशवंत पंडीत (PSI)DSB…
श्रीमती प्रिती टिपरे, तत्कालिन जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलिस आयुक्त तथा दंडाकारी व विद्यमान पोलीस अधीक्षक, नवी मुंबई यांची शिस्तभंग तथा विभागीय चौकशी करण्याचे आदेश मा. समीर सहाय, राज्य माहिती आयुक्त, पुणे खंडपीठ ने पोलिस महासंचालक, मुंबई यांना आदेश दिले तसेच माहिती अधिकार कायद्याची कारवाईची झळ सदर बझार पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीसांच्या चौकशी पर्यंत शेकणार …! सोलापूर पोलिस आयुक्तालयात एकच खळबळ.
श्रीमती प्रिती टिपरे, तत्कालिन जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलिस आयुक्त तथा दंडाकारी व विद्यमान पोलीस अधीक्षक, नवी मुंबई यांची शिस्तभंग…