राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यां केशरानंद जिनींग येथे कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न
दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळी
दोंडाईचा- ता. शिंदखेंडा दि.8 रोजी केशरानंद जिनींग येथे सांयकाळी चार वाजता कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्ता मते जाणून घेण्यात आले.
माजी नगराध्यक्ष डॉ रविंद्र देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, माजी सभापती रामभाऊ माणिक, नाजिम शेख, महेंद्र पाटील, ओबीसी सेलचे बापू महाजन, दिनेश माळी, ईश्वर महाजन, अशोक सोनवणे, छोटू सोनवणे, प्रदिप बागल, रवी जाधव, रमेश बोरसे, भानू आप्पा, म्हळसर माजी सरपंच किशोर पाटील जिल्हा युवक कार्याध्यक्ष निखिल पाटील ,विवेक पिंपळे, दिपक गिरासे, नंदु भाऊसाहेब, सरसामळ गमन आबा, राजु देशमुख, गणेश चकणे , अरुण देसले, नरेंद्र भामरे, अमृत पाटील, पाष्टेचे नंदु पाटील, रितेश भामरे, धनराज माळी, उभंडचे योगेश पाटील,, लंघाणेचे प्रकाश पाटील, वालखेडा मंगेश पाटील, वसंतराव आबा पाटील, पंजाबराव पाटील ,दाजभाऊ माळी, नितीन पाटील, हतनूर एस्.एन्.पाटील, तावखेडा भाऊसाहेब पाटील, डिगंबर माळी, नारायण पवार, नगरसेवक रविराज भामरे, शिवराज भामरे, गिरधारीलाल रामराख्या, निलेश पाटील, कंचनपुर छोटु पाटील, माजी सरपंच जोगशेलु प्रभाकर पाटील बाम्हणे.मा. सरपंच,
दिपक जगताप किशोर सदाराव, परमेश्वर माळी, मनोज सदाराव, जनतेचे काम करायचे असेल तर कार्यकर्ता वाढला पाहिजे अशा भावना कार्यकर्तांनी व्यक्त केल्या….
जिल्हा युवक कार्याध्यक्ष निखिल पाटील
माजी नगराध्यक्ष डॉ रविंद्र देशमुख,, अजित दादा यांनी सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले आहेत,, पुढच्या काळात खंबीर नेतृत्व अजित दादाच करतील,, सत्तेमध्ये राहून अनेक काम करायचे आहेत.. अध्याप आमदारकीला दीड वर्ष शिल्लक राहिला आहे. तोपर्यंत विकास करून घेऊ.. अजित दादांच्या मागे खंबीरपणे उभे राहून आपल्या तालुक्याचा विकास करून घ्यायचा आहे….
ज्ञानेश्वर आबा भामरे,,
दादांनी जो निर्णय घेतला त्यांच्यासोबत आहे… तालुक्यातील प्रकाश बुराई योजना झाली नाही.. विधानसभेच्या सभागृहात दादांनी शिंदे सरकारला पाठिंबा जरी दिला असला तरीदेखील बाहेर राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ सोबतच आहेत..आणि म्हणूनच पाच जुलै च्या मॅडम दादांनी निर्धार व्यक्त केलेला आहे की मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देशपातळीची मान्यता जी कमी झालेली आहे ती पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जात आहोततसेच 15 जून रोजी दादा दोंडाईचे येथे आले असताना सांगितलेले आहे की शिंदखेडा मतदारसंघातील प्रकाशा बुराई योजना असेल तापी बंधारे वरील बेरीज मधील पाणी शेतापर्यंत पोहोचवलं असेल तर हे सर्व काम सत्यमार्फत करण्यात येतील आणि म्हणून आम्ही अजित दादांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेत आहोत अशा प्रकारच्या भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या अनेक प्रकारचे विकात्साचे कामे करून घ्यायचे आहेत… मी सर्व व्यवसाय सांभाळून सकाळी सात रात्री अकरा पर्यंत मी लोकांन मध्ये जात असतो,,. दोन हजार चार पासून आमदार जयकुमार रावल यांनी माझे बॅलेट पेपर वर नाव येऊ नये.. यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले 2009 ला काँग्रेसचे जागा गेली 2014 ला षडयंत्र रचून या ठिकाणी मुंबईहून उमेदवार आणण्यात आला हे सर्व षडयंत्र जयकुमार रावळ यांनी केलेले आहे म्हणून आता काही पण झाले तरी तरी विकास करून घ्यायचा आहे.. माझा जनतेवर विश्वास आहे.. काही पण झाले तरी मी आमदार रावल यांना गाळायचेच आहे… सर्वसामान्य शेतकरी असून एका शिक्षकाचा मुलगा आहे…. माझ्या प्रत्येक माणसावर विश्वास आहे… मला ज्या दिवशी वाटेल मी निवडणूक येणार नाही. त्यादिवशी मी बेलेट पेपर वर नाव येऊ देणार नाही… जिंकून येणार त्याच दिवशी करून बेलेट पेपर वर नाव येऊ देणार हा शब्द देतो..