मनवेल थेथे भुरट्या चोरांच्या धुमाकूळमनवेल ता.यावल : येथील जि.प.शाळेतील भंगार खोलीत भुरट्या चोरांच्या धुमाकुळ सुरु असल्याचे शाळेतील शिक्षकांचा निर्दशनात आले आहे.गेल्या दोन दिवसा पासून शाळेतील भंगार असलेल्या खोलीच्या दरवाज्याचे कडी कोंडा तोडुन चोरीचा प्रयत्न होत आहे.शाळेतील एक खोली रिकामी असून विविध प्रकारचे खराब बँचेस ,लोखंडी साहित्य सह विविध भंगार असलेल्या खोली कीत्येक वर्षा पासून बंद असून त्यातील साहित्य लंपास करण्याचा प्रयत्न चोरट्याकडुन होत असल्याचे निर्देशनात आले असून पोलिस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
Related Posts
माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खुनाची सखोल चौकशी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी | माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी*
*माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खुनाची सखोल चौकशी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी | माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची…
कोष्टी समाजाच्या अडचणी सोडवू- सुनेत्रा पवारांची ग्वाही…
*कोष्टी समाजाच्या अडचणी सोडवू- सुनेत्रा पवारांची ग्वाही…!* बारामती (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) कोष्टी समाजाच्या विविध अडचणी समजून घेत राज्य व केंद्र शासन…
खा.राहूल गांधींना रावणाची उपमा देणार्या**भाजपाच्या राक्षस प्रवृत्तीचा काँग्रेसतर्फे निषेध
*खा.राहूल गांधींना रावणाची उपमा देणार्या**भाजपाच्या राक्षस प्रवृत्तीचा काँग्रेसतर्फे निषेध*प्रतिनिधी गोपाल कोळीधुळे- सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या आणि इंडिया आघाडीला घाबरलेल्या भाजपाने…