भडणे येथील माळी परिवाराला एसबीआय शाखेकडून प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमाचा योजना मिळाला लाभ,,,,,,,,
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील भडणे विकास सोसायटीचे माजी चेअरमन पोपट माळी यांच्या भावजाई व भडणेतील आदर्श पोलीस पाटील युवराज माळी काकू
श्रीमती कै.वा. अरूनाबई मुरलीधर माळी यांचा सचिन ग्राहक सेवा sbi शिंदखेडा येथेप्रधान मंत्री जीवन ज्योती सुरक्षा विमा योजना* 18/08/2022 रोजी 330/- रुपया चा विमा कडला होता पण कालांतराने श्रीमती अरुणाबाई मुरलीधर माळी राहणार भडणे तालुका शिंदखेडा जिल्हा यांची दिनांक सात फेब्रुवारी 2023 चालेल रोजी अचानक तब्येत खराब झाले असे निर्दशनात आले GBS (बुलियम हॅलो सिस्टम) या आजाराचे लागवण झाले तरी हा उच्चार करत असताना 19 फेब्रुवारी 2023 रोजी श्रीमती अरुणाबाई मुरलीधर यांचे निधन झाले मात्र एसबीआय बँके कडून शिंदखेडा येथील सचिन ग्राहक सेवा एसबीआय त्यांनी 330 रुपयाचा विमा काढल्या मुळे त्यांना व त्याच्या वारसास दोन लाख रुपयांच्या धनादेश त्यांच्या वारसास मिळाल्याने कुटुंबाला एक मोठा हातभार लागून एकआधार मिळाला आहे