महाराष्ट्र राज्य सरकार हे गायरान व अतिक्रमित जमिनीवर बुलडोझर चालविणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील गायरान व अतिक्रमित जमिनीवर गोरगरीब नागरिक आपले शेती करत आहेत गोरगरिबांचा निवारा घर झोपडी या गायरान अतिक्रमित जमिनीवर आहेत या सरकारनं गायरान व अतिक्रमित जमिनींवर बुलडोझर चालविला तर हजारो कुटुंब उघड्यावर येतील शेकडो नागरिकांचा रोजगार बुडेल हजारो कुटुंब यांच्यावर उपासमारीचे वेळी या निषेधार्थ मुंबई येथे आझाद मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 20 जुलै 2023 रोजी दुपारी बारा वाजता सरकारचा निषेध करण्यासाठी गायरान व अतिक्रमित जमिनीवर बुलडोझर चालविण्याच्या निषेध व विरोध करण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे या मोर्चा सहभागी होण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नंदुरबार नवापूर तळोदा या तालुक्यातील शेकडो गायरान व अतिक्रमण जमिनीवरील नागरिक आज बुधवारी नंदुरबार रेल्वे स्टेशन येथून खानदेश एक्सप्रेसने रात्री नऊ वाजता रवाना झाले वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अरुण रामराजे यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक या मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अरुण रामराजे कॉम्रेड बारकू पाटील दिगंबर पानपाटील सोमा पानपाटील भीमसिंह पाडवी उद्धव पिंपळे राजू पवार कैलास महिरे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोळी कलाबाई महिरे बेबी मोरे तालुका अध्यक्ष गजेंद्र निकम नरेंद्र शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक सहभागी यांचा सहभाग आहे
मुंबई येथे आझाद मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 20 जुलै 2023 रोजी दुपारी बारा वाजता सरकारचा निषेध करण्यासाठी गायरान व अतिक्रमित जमिनीवर बुलडोझर चालविण्याच्या निषेध व विरोध करण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे
