मनसे वाहतूक सेनेच्या नंदुरबार जिल्हासंघटक पदी श्री.रुपेश राजपूत यांची नियुक्ती
महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे अध्यक्ष सन्मा.श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र पक्ष निरीक्षक श्री विनय जी भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा अध्यक्ष श्री.राजेश्वर सामुद्रे यांच्या सूचनेनुसार श्री.रुपेश विठ्ठलसिंग राजपूत यांची नंदुरबार जिल्हा संघटक ( शहादा-धडगाव-तळोदा- अक्कलकुवा) पदी वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.संजय नाईक साहेब यांच्या आदेशाने वाहतुक सेनेचे सरचिटणीस श्री आरिफ शेख यांनी नियुक्ती केली यावेळी जिल्हाउपाध्यक्ष श्री भारत खैरनार,ता.सचिव श्री अमेय राजहंस, शहर अध्यक्ष श्री सुहास पाटील उपस्थित होते