वन्यजीव संरक्षण संस्था नंदुरबार चे सदस्य सर्पमित्र संजय वानखेडे यांनी नंदुरबार पासुन 30 किमी अंतरावर असलेल्या खांडबारा गावा जवळील सेगवा या गावातुन वाचवले धामन प्रजातीच्या बिन विषारी सापाचे प्राण सेगवा या गावातुन नीतीन गावीत यांचा सर्पमित्र संजय वानखेडे यांना काँल आला की गावात त्यांनी त्यांचा दुकाना जवळ कुठला तरी सांप पाहिला आहे म्हणून सुचना मिळताच संजय वानखेडे हे सेगवा या गावी पोहचले तेथे त्या लोकांनी सांगितलेल्या जागेवर बघीतले बराच वेळ परिक्षम केल्या नंतर तेथे त्यांना धामन हा बिन विषारी साप आढळुन आला त्याला सुरक्षित रेस्क्यू करुन नंदुरबार वनविभात नोंद करुन जंगलात सोळुन दिले तसेच तेथे जमलेल्या गावकर्यांना सापा बद्दल माहिती देऊन साप आपल्या घराच्या जवळ यायला नको म्हनुन काय केले पाहिजे हे सांगुन जनजगृती केली
सर्पमित्र संजय वानखेडे यांनी वाचवले धामण प्रजातीचे बिनविषारी सापाचे प्राण
![](https://www.zunjarkranti.com/wp-content/uploads/2023/07/Screenshot_2023_0721_192642.jpg)