मालपुर येथे शहीद जवान निलेश महाजन यांच्या स्मरनार्थ गावात रँली काढण्यांत आली
मालपुर प्रतिनिधी गोपाल कोळी
मालपुर गावातील तमाम नागरिकांना व तरुण मित्रांना कळविण्यात येते की आपल्या गावाचे शहीद निलेश महाजन यांच्या पार्थिवावर जो तिरंगा ठेवण्यात आला होता तो तिरंगा आपल्या गावात त्यांची आठवण म्हणून आणांला होता तरी 24/7/ 2023 रोजी सायंकाळी 06:00 वाजता राम मंदिर बस स्टॅन्ड,मालपुर पासुन तिरंगा रॅली काढुन ग्रामपंचायत येथे कार्यक्रम घेण्यांत आला होता तरी गावातील सर्व तरुण बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.