शहादा येथे जादूगर कृष्णा यांचे महिनाभर मनोरंजन जादूचे प्रयोग

*शहादा येथे जादूगर कृष्णा यांचे महिनाभर मनोरंजन जादूचे प्रयोग*आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध मॅजिशियन जादूगर कृष्णा त्याचे सहकारी शहादा शहरात तब्बल महिनाभर आकर्षण जादूचे प्रयोग सादर करणार आहेत. यात ते मनोरंजन सह राष्ट्रीय एकात्मता बेटी बेटी बचाव बेटी पढाव व बंधुभाव वाढीव लागावा यासाठी प्रबोधन आत्मक संदेश देणार आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध मेजीशियन ग्कृष्णा यांची शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील अन्नपूर्णा लॉन्स येते 24 जुलै ते 24 ऑगस्ट 2023 या कालावधीत महिनाभर रोज सायंकाळी सात वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आकर्षक जादूचे प्रयोग सादर होणार. आपल्या प्रयोगाविषयी माहिती देण्यासाठी पत्रकारांची संवाद साधताना ते बोलत होते त्यांनी भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, जादूगर पीस नाही पहिल्यांदा शहादा शहरात आलेत असून योग्य ते तिकीट दर ते मार्गदर्शकाचे मरण प्रबोधन करणार आहेत.आता तालुक्यातील आबा रुदयांनी या मनोरंजन व प्रबोधनकर कार्यक्रमाच्या लाभ घ्या असे आवाहन जादूगर कृष्णा व त्याचे व्यवस्थापक सहकारी मॅग्नेशियम अभय कुमार मॅग्नेशियम कलावंत यांनी.जादूगर कृष्णा गेल्या 30 वर्षापासून या क्षेत्रात सक्रिय असून आजपर्यंत देशभरात असे दुबई श्रीलंका शहजाद बहारीन आयलँड आधी देशात सुमारे 11हजार पेक्षा अधिक माहिती केले आहेत त्या क्षेत्रातील ही त्याची दुसरी पिढी असून त्याचे पूर्ण पूर्वजन्य जादूगर स्वामीराजे पूर्वी विविध जादूचे प्रयोग सादर करीत असताना जादूगर पिचण्याचे कोविड कार्ड गेली तीस वर्षे देशात प्रदेशात सातत्याने प्रयोग सुरू असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!