एका तरुणाचा गोळीबाराने मृत्यू शहादा तालुक्यातील मलगाव येथील घटना
सविस्तर वृत्त असे की शहादा तालुक्यातील मलगाव येथे शेतीच्या वादातून भाव बंधकी मध्ये आपापसात दोन गटात तुफान हाणमारी व गोळीबार झाल्याची घटना घडली आहे यावेळी अविनाश खर्डे नामक अविवाहित तरुणाचा गोळी लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आणि इतर तीन जण जखमी झाल्याचे समजते पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे