*सेवाभावे प्रतिष्ठान,तळोदा तर्फे श्री. कृषी तज्ञ दादा लाड यांच्या सत्कार….* भारताचे देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते पद्म गौरव कृषी तंत्रज्ञान पुरस्कार प्राप्त केलेले. भारतात प्रसिद्ध असलेले दादा लाड कापूस तंत्रज्ञानचे जनक, मनद केंद्रीय कपास अनुसंधारित संस्थान,नागपूर चे सल्लागार,भारतीय किसान संघाचे,महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री व अखिल भारतीय केंद्रीय कार्यकारणी सदस्य मा.श्री. कृषी तज्ञ श्रीरंग देवबा तथा दादा लाड यांचे तळोदा येथे प्रवासादरम्यान सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा कार्यालयाला भेट दिली. यावेळी दादांचे पद्म गौरव कृषी तंत्रज्ञान पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन पूजन व सत्कार प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांनी केले. यावेळी भारतीय किसान संघाचे प्रांत मंत्री श्री सुभाष महाजन भारतीय किसान संघाचे जिल्हा मंत्री श्री. तुकाराम रजाये भारतीय किसान संघाचे जिल्हा सहमंत्री श्री.प्रशांत दादा प्रकाशा येथील भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते शाम चौधरी व पाटील आप्पा शहादा हे उपस्थित होते.
Related Posts
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणिय श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशानव्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती साजरा करण्या निमीत्त आढावा बैठक
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणिय श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशानव्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा…
अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटचा जागीच मृत्यू
अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटचा जागीच मृत्यू.म्हसावद । प्रतिनिधी: खेडले तालुका तळोदा या ठिकाणी अज्ञात वाहनाने बिबटला जबर धडक दिल्याने त्याच्या…
सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा व वनविभाग तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने सीड बॉल रोपण सातपुड्याच्या जंगलात
ð± *सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा व वनविभाग तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने सीड बॉल रोपण सातपुड्याच्या जंगलात…* ð± दिनांक ९ जुलै २०२३…