जळगावातील प्रबोधन मेळाव्यात शानाभाऊ सोनवणेंची शासनाला साद
प्रतिनिधी गोपाल कोळी
जळगाव आदिवासी वाल्मीक लव्य सेनेतर्फे संत बाबा हरदासराम समाज मंदिरात रविवारी सकाळी १० वाजता समाजप्रबोधन मेळावा घेण्यात आला. जळगावसह धुळे, नंदुरबार, बुलडाणा व नाशिक या जिल्ह्यातील आदिवासी, टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी बांधव उपस्थित उपस्थित होते. समस्यांची दखल न घेतल्यास समाजबांधव आंदोलन करतील
असा इशारा आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे यांनी सरकारला दिला.
२०२४च्या विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या समस्यांची शासनाने दखल घ्यावी. किंबहुना प्रश्न मार्गी लावावे. अन्यथा, तीव्र आंदोलन करू, असा इशारा या मेळाव्यात देण्यात आला. प्रदेश कार्याध्यक्ष भागवत सैंदाणे यांनी समाजाच्या
मार्गदर्शन केले. प्रदेश सचिव गुलाबराव बाविस्कर यांनी प्रास्ताविक केले. समाजप्रबोधन सम मेळाव्याचे आयोजन जिल्हाध्यक्ष आ योगेश बाविस्कर यांनी केले होते. महिला प्रदेशध्याक्षा कविता ताई कोळी वसंत बापु कोळी किरण साबळे रावसाहेब ईशी योगेश कोळी यांनी सेने सूत्रसंचालन केले. समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ला समाजाने वेळोवेळी न्याय मिळावा सेने म्हणून आंदोलने केली आहेत. शासनाने आश्वासन दिल्यानंतर ती पद मागे घेतली. मात्र, आमच्या आता लढा तीव्र करू असा इशारा देण्यात आला.