चोरीस गेलेल्या 10,34,000/- रुपये किंमतीच्या 15 मोटारसायकल तसेच 06 मोबाईल
हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलीस ठाणेला यश.
तक्रारदार नामे श्री. यशंवतभाई पुन्याभाई चौधरी, वय-34 वर्षे, व्यवसाय शेती, – रा.मु.मोरझिरा,ता.अहवा,जि. डांग, राज्य गुजरात यांचे मालकीची 25,000/- रु. किं.ची एक होन्डा कंपनीची काळ्या रंगाची सी.बी. शाईन मोटार सायकल तिचा क्रमांक GJ-30-B-6308 असा असलेली ही 18/06/2023 रोजी रात्री 08.30 वा. च्या सुमारास नंदुरबार शहरातील नवापुर चौफुलीच्या पुढे असलेल्या प्रकल्प ऑफिस कार्यालयाजवळ रोडवर लावलेली असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली म्हणुन त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द गुरनं. 524/2023 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता..
सदरचा गुन्हा हा मोटारसायकल चोरीशी निगडीत असल्यामुळे नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणणेबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना आदेश दिला.
नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथून चोरीस गेलेल्या मोटारसायकलबाबत गुन्हे शोध पथकाशी चर्चा केली. तसेच चोरीस गेलेल्या मोटारसायकलच्या शोधासाठी 03 पथके तयार केली.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना मोटारसायकलची चोरी करणारे दोन ईसम हे बसस्थानक जवळील टापू परीसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने टापू परिसरात सापळा रचला असता संशयीत आरोपी हे एका मोटारसायकलसह येत असतांना दिसुन आले. पोलीस पथकाने त्यांना थांबविण्याचा इशारा केला असता परंतु संशयीत आरोपी हे मोटारसायकलसह पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागले. त्यानंतर पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. त्याचेकडे ताब्यात असलेल्या मोटारसायकलबाबत विचारपुस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्यानंतर त्यांना नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे आणुन विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी त्याचे नावे 1) राहुल लक्ष्मण भिल, वय 23 वर्षे, (2) दिनेश अजित ऊर्फ इज्जत वसावे, वय 27 वर्षे, दोन्ही रा. खामगाव ता. जि. नंदुरबार असे सांगुन त्यांनी नंदुरबार शहर येथून मोटारसायकल चोरी केल्याची माहिती दिली. त्यांचेकडे 25,000/- रु. किं.ची एक होन्डा कंपनीची काळ्या रंगाची सी.बी. शाईन मोटार सायकल तिचा क्रमांक GJ-30-B-6308 असा असलेली ही मिळाली असून त्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.न. 524 /2023, भादवि कलम 379 प्रमाणे दिनांक 19/06/2023 रोजी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सदरची मोटारसायकल ही कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केली.
तसेच त्यांचेकडे अधिक विचारपुस करता त्यांनी आणखीन 14 मोटारसायकली तसेच 06 मोबाईल चोरी केल्याची माहिती दिली. सदरच्या मोटारसायकली देखील कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केल्या त्याचे वर्णन खालीलप्रमाणे.
1 ) 60,000/- रु. किं.ची एक हिरोहोन्डा कंपनीची स्पलेंडर प्लस काळ्या रंगाची मोटार सायकल चेचीस नं. MBLHARO72J5D14449 व इंजीन नं. HA10AGJ5D20728 असा असलेली त्याबाबत नंदुरबार शहर पो.स्टे. गु. रजि. नं. 422/2022 प्रमाणे दाखल २) ७०,०००/- रु. होंडा कंपनीची लिओ काळ्या रंगाची मोटारसायकल चेसी क्र.
ME4JC715BJT124614 व इंजीन नं. JC71ET1194820 असा असलेली जु.वा. कि. अं त्याबाबत नंदुरबार शहर पो.स्टे. गु. रजि. नं. 649/2022 प्रमाणे दाखल
३) ४०,०००/- रु. हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल, काळ्या चेसीस क्र. जे.डब्ल्यू. ते हम्म. याबाबत शहादा पो.स्टे. गु. रजि. क्र. 1000/1 ९३७/२०२१ दाखल ५) रु.६०,०००/-. एचएफ डिलक्स हिरो कंपनीच्या काळ्या मोटारसायकल चेसीस क्र. 13) 1,60,000/- रॉयल इनफिल्ड कंपनी रेड ब्लॅक बुलेट मोटरसायकल चेसिस नंबर आणि इंजिन क्र.
MBLHA10EE89G41395 व इंजीन नं. HA10EA89G63941 असा असलेली जु.वा. कि. अं. त्याबाबत नंदुरबार शहर पो.स्टे. गु. रजि. नं. 578/ 2023 प्रमाणे दाखल
४) ४०,०००/- रु. एचएफ डिलक्स हिरो कंपनीच्या काळ्या मोटारसायकल चेसीस क्र. MBLHA11EWD9B37197 आणि इंजिन क्र. HA11EFD9B38345 ASLELI
MBLHAW143M5H02477 व इंजीन नं. HA11ESMSM52515 असा असलेली जु.वा.कि.अं. सारंगखेडा पो.स्टे. गु. रजि. नं. 40/2023 प्रमाणे दाखल
६) रु. ६५,०००/-. हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस सिल्व्हर मोटरसायकल चेसिस क्र.
MBLHARO70J5A07362 व इंजीन नं. HA10AGJ5AL1174 असा असलेली 7) 60,000/- रु. किं.ची होन्डा कंम्पनीची शाईन ग्रे रंगाची गोल्डन पट्टा असलेली चेचीस नं.
MJCBEKND208073E व इंजीन नं. JCBSED2349780 असा असलेली जु.वा. कि. अं 8) 35,000/- रु. किं.ची हिरो होन्डा कंम्पनीची NXG काळ्या रंगाची लाल पट्टे असलेली चेचीस नं. MBLHA12EMB9B06010 व इंजीन नं. HA12EFB9B06495 असा असलेली
जुवा ते. एक
9) 40,000/- रु. किं.ची डिसकव्हर मोटार सायकल निळे पट्टे असलेली चेचीस नं. MD2DSPAZZTPD8 4045 व इंजीन नं. JBUBTD27821 असा असलेलीजु. वा. कि. अं.
10)60,000/- रु. हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची मोटारसायकल चेसी क्र
इंजिन क्रमांक ड्रिल केलेले J.W.K.A.
11)55,000/- रु. हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची मोटारसायकल चेसीस क्र. हम्म
12) 1,50,000/- रॉयल इनफिल्ड कंपनी ब्लॅक बुलेट मोटरसायकल चेसिस क्रमांक इंजिन क्र. ते हम्म
खोदलेल्या जु.वा. ते क्र. 14) 60,000/- हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर काळ्या रंगाची मोटारसायकल चेसिस क्रमांक आणि इंजिन क्र.
जु.वा.कि. अं तसेच वर नमुद इसमांकडे मिळुन आलेल्या चोरीचे मोबाईलांचे वर्णन पुढील प्रमाणे
1 10,000/- रु. कि. एक विवो कंम्पनीचा फिक्कट निळ्या रंगाचा मोबाईल फोन त्याचा IMEI No. 1 864004060815419, IMEI No. 2864004060815401 असा असलेला
2
जु.वा. किं.अं. 10,000/- रु. कि. एक जिओ कंम्पनीचा निळ्या रंगाचा मोबाईल फोन त्याचा IMEI No. 1
३५७८१४९८९१३४०३९, आयएमईआय क्र. 2355628141134030an, सह
3 10,000/- रु. कि. एक आयटेल A 49 कंम्पनीचा फिक्कट आकाशी रंगाचा मोबाईल फोन त्याचा IMEI No. 1350803286663029, IMEI No. 2350803286663037 जु.वा. किं.अं. 4 8,000/- रु. कि. एक एक एम. आय. कंम्पनीचा फिक्कट सोनेरी रंगाचा मोबाईल फोन असे असलेले
5 9,000/- रु. कि. एक एक रेड मी. कंम्पनीचा राखाडी व निळ्या रंगाचा मोबाईल फोन असे असलेले
6 7,000/- रु. कि. एक एक टेक्नो स्पार्क कंम्पनीचा निळ्या रंगाचा मोबाईल फोन असे असलेले
अशाप्रकारे नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील तसेच विविध ठिकाणाहुन चोरी केलेल्या वरील वर्णनाच्या व 10,34,000/- रुपये किंमतीच्या एकुण 15 मोटारसायकली व 6 मोबाईल हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथकाला यश प्राप्त झाले आहे. तसेच अटक करण्यात आलेले आरोपी यांचे अभिलेख तपासले असता आरोपी नामे 1) राहुल लक्ष्मण भिल, वय 23 वर्षे, रा. खामगाव ता. जि. नंदुरबार याचेविरुध्द यापुर्वी उपनगर पोलीस ठाणे येथे 02 गुन्हे दाखल आहे.
सदर कारवाईत आणखीन आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नसुन नंदुरबार जिल्हयातुन चोरी गेलेल्या इतर मोटारसायकली तसेच मोबाईल हस्तगत होवु शकतात असे नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांनी सांगीतले आहे तसेच त्याबाबत अधिक तपास सुरु आहे.
सदरची कारवाई ही नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री. पी. आर. पाटील सो., अपर पोलीस अधिक्षक श्री. निलेश तांबे साो, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन साो. यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोसई विकास गुंजाळ, पोहेकॉ / दिपक गोरे, पोहेकॉ /जगदिश पवार, पोहेकॉ राजेश येलवे, पोना/भटु धनगर, पोना / बलविंद्र ईशी, पोना / स्वप्निल पगारे, पोना/ नरेंद्र चौधरी, पोशि/किरण मोरे, पोशि/ राहुल पांढारकर, पोकों / भालचंद्र जगताप. पोशि/ अनिल बडे, पोशि/ इम्रान खाटीक, पोशि/ कल्पेश रामटेके, पोशि/ युवराज राठोड, पोशि/संदिप सदाराव पोशि/ विशाल मराठे, पोशि/ प्रविण वसावे, यांच्या पथकाने केली आहे.