कलाल समाज नवयुवक गणेश मंडळ 2023-24 वर्षाची कार्यकारिणी जाहीर…
दिनांक 31-07-2023 रोजी कलाल समाज नवयुवक गणेश मंडळाचे माजी अध्यक्ष आनंद कानडे यांनी बैठक बोलावली या बैठकीत नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली कलाल समाज नवयुवक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यात व पुढे लगेच त्यांनी सर्वानुमते पुढील कार्यकारणी निश्चित केली उपाध्यक्षपदी लकेश चंदूसा कलाल, सचिव पदी सौरभ शशिकांतसा कलाल, कार्याध्यक्षपदी महेश प्रकाशसा कलाल,खजिनदार पदी देवेंद्र यशवंतसा कलाल, सदस्य पदी धीरज कलाल,भूपेंद्र कलाल, लखन कलाल, गिरीश कलाल, हितेश कलाल, मयूर कलाल, वेदार्थ कलाल यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी या बैठकीला कलाल समाजाचे अध्यक्ष संजय कलाल,मनोज खैरनार,राजेंद्र कलाल तसंच जय कलाल मंचाचे विजयरावजी सोनवणे,धनंजय सूर्यवंशी, इंजि.जितेंद्र कलाल,देवेंद्र कलाल समाजबांधव यावेळी उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष चि. उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांनी सर्वांचे आभार व शुभेच्छा स्वीकारले..