मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा संपर्क प्रमुख मा. राजु पवार साहेब यांच्या उपस्थितीत शिंदखेडा तालुक्यात अनेक गावांना जाऊन शिवसैनिकांशी भेट घेऊन चर्चा केल्या व समस्या जाणुन घेतल्या
प्रतिनिधी गोपाल कोळी
शिंदखेंडा ता. शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने व मा. संजय राऊत साहेब,मा. मिर्लेकर साहेब, धुळे जिल्हा संपर्कप्रमुख मा. अशोक धात्रक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा संपर्क प्रमुख राजु पवार साहेब, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व तालुका प्रमुख गिरीश देसले यांनी आज दिनांक ७ आॅगस्ट २०२३ वार सोमवार रोजी शिंदखेडा मतदार संघातील व धमाने आणि विरदेल जिल्हा परिषद गटातील भडणे, चौगाव, वरुळ, विरदेल, धमाणे, कोळदे, लंघाणे, कुंभारे, लोहगाव, वसमाणे, कळगाव, रंजाणे व जसाणे या गावांना जाऊन उपतालुकाप्रमुख, गटप्रमुख, शाखाप्रमुख सह शिवसैनीकांशी व पदाधिकाऱ्यांनशी भेटी घेऊन आढावा बैठका घेतल्या आढावा बैठकीत शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनशी चर्चा करून समस्या जाणुन घेतल्या त्यावेळी अनेक गावकरी देखील उपस्थित होते त्यांच्याशी चर्चा करून समस्या जाणुन घेतल्या व मा. राजु पवार साहेब यांनी सांगितले की मा. उद्धवजी ठाकरे साहेब व पक्षाच्या आदेशाप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज राहुन काम करत रहावे असे आदेश दिले व शिंदखेडा तालुक्यात भेटी घेत असताना धमाणे गटातील कुंभारे येथे युवा सेना सरचिटणीस धुळे जिल्हा मयुर भाऊ कदमबांडे यांच्या घरी बैठक आयोजित केली असता कुरकवाडे येथील विशाल भाऊ माळी व कुंभारे गावातील आप्पा भिल सह अनेक युवकांनी व परिसरातील गावकऱ्यांनी उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेत विधानसभा संपर्क प्रमुख राजु पवार साहेब यांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख राजु पवार साहेब, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, शिंदखेडा तालुका प्रमुख गिरीश देसले, विभागप्रमुख व सर्पमित्र कल्याण पाटील, मयुर कदमबांडे, कल्पेश गोसावी, समाधान पाटील, दिनेश चव्हाण, सुधाकर ईशी, डॉ दिनेश वाडीले, रविंद्र तवर,किरण गिरासे, राजेंद्रसिंह गिरासे,नथुगिर गोसावी, प्रकाश गिरासे, संदीप गिरासे,विजय भिल, सचिन भिल,विशाल कोळी, विजय गोसावी, आकाश कोळी, अनिल गिरासे भुपेद्र पाटील सह अनेक शिवसैनिक, पदाधिकारी,युवाशिवसैनिक व गावकरी उपस्थित होते