आज विश्व आदिवासी दिन… क्रांती दिन,,बोराळे,मातकुट ग्रुप ग्रामपंचायत.येथे कार्यक्रम संपन्न झाला, सरपंच अविनाश विजय भिल , उपसरपंच बापु मोतिलाल पाटील, एकलव्य संघटनेचे अध्यक्ष योगेश माळचे, ग्रामसेवक, आप्पा,श्री, मधुसूदन कुलकर्णी सदस्य . दत्तात्रय दामु भिल, पाणी पुरवठा योजना शिपाई, आप्पा सुदाम बैसाणे,छगन जुमाल भिल,सागर अशोक गावित, आणि सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी दिन ,विर एकलव्य आणि बिरसामुंडा यांच्या बरोबरच अमर हुतात्मे आणि क्रांती विरांना विनम्र अभिवादन करून कार्यक्रम संपन्न झाला,,,, संतोष माळी
विश्व आदिवासी दिन बोराळे,मातकुट ग्रुप ग्रामपंचायत येथे कार्यक्रम संपन्न झाला
