भव्य कुस्ती स्पर्धा नंदुरबार
*मा. नामदार *डॉ.* विजयकुमार गावित – मंत्री आदिवासी विकास तथा पालकमंत्रीनंदुरबार जिल्हा*
यांच्या वाढदिवस निमित्य नंदुरबार शहरातील कचेरी ग्राउंड येथे भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे कार्यकम ला प्रमुख पाहुने नंदुरबार जिल्हा चे पालकमंत्री , आदिवासी विकास मंत्री मा.आ.डॉ. विजयकुमार गावित साहेब,मा.खा.डॉ.हिना ताई गावित,मा. आ.शिरीष दादा चौधरी, जिल्हापरिषद अध्यक्ष.मा सुप्रिया ताई गावित,प्रदेश महामंत्री व धर्मवीर विजय भाऊ चौधरी,युवकांचे प्रेरणास्थान नगरसेवक विक्रांत बाबा मोरे, गट नेते चारुदत्त काळवनकर , आनंद अण्णा माळी, संतोष काका वसईकर, लक्ष्मण भाऊ माळी, BJP जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ माळी, निलेश पाडवी, गौरव आण्णा चैधारी, मांगु भाऊ माळी, सर्व नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती असून नंदनगरीतील समस्त कुस्ती प्रेमी जनतेने या आयोजनाचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन केतन भैय्या रघुवंशी यानी केल आहे
दि. 13/8/2023
वेळ :- दुपारी 2 वाजता
ठिकाण :- कचेरी ग्राउंड, नेहरू पुतळा, नंदुरबार