शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री आदरणीय ऊध्दवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त मौजे डामरखेडा ता.शहादा येथील जिल्हा परीषद शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंधेस शहादा शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हा उपसंघटक श्री.मधुकर मिस्तरी यांचे हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य तसेच बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी जेष्ठ शिवसैनिक दगडु वेंदे,शहादा खरेदीविक्री संघाचे संचालक श्री.यतेंद्र पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष श्री.विलास पाटील,सामाजिक कार्यकर्ते श्री. कांतीलाल धनगर,श्री.नामदेव पाडवी,श्री.विजय पाटील(खंडुभाई),श्री.पुनम सामुद्रे,श्री.पिंटुभाई पाटील,आबा सामुद्रे,शत्रुघ्न कोळी,शंकर कोळी,तसेच मुख्याध्यापक आदरणीय राजाराम पाटील शिक्षकव्रुंद आदरणीय गावीतजी,गुरवजी,बाबर मँडम ,ग्रामसेवक सोनवणे तसेच गावकरी,पालकमंडळी उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंधेस शहादा शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हा उपसंघटक मधुकर मिस्तरी यांचे हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य तसेच बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले.
