*मालपुर विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमनपदी उत्तम श्रीराम भामरे व्हाँ. चेअरमनपदी सिताराम बुधा माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली*मालपुर ता. शिंदखेडा येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटी येथे चेअरमन पदा साठी दुसरा कोणी अर्ज दाखल केला नाही म्हणुन उत्तम श्रीराम भामरे यांची.बिनविरोध निवड करण्यांत आली व्हाँ. चेअरमन पदी सिताराम बुधा माळी यांची सर्व संचालक मंडळाने एक मताने निवड करण्यात आली यावेळी मा. चेअरमन प्रकाश तात्या पाटिल पोपट भाऊ बागुल चेअरमन व्यांघ्रबरी दुध डेअरी श्रावण तात्या आहिरे चेअरमन गोपाल दुध डेअरी बारिकराव मोरे भटु रावल व्हाँ. चेअरमन गोपाल दुध डेअरी दिलीप कोळी कांतिलाल अडगाळे प्रभाकर खंडेराय दिनकर शिवदे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन महाजन साहेबांनी काम पाहिले
मालपुर विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमनपदी उत्तम श्रीराम भामरे व्हाँ. चेअरमनपदी सिताराम बुधा माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली
