* शिरपुर येथे मानव विकास पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी जाहिरशिरपूर/प्रतिनिधी: शिरपूर येथील लेवा गुजर (पाटीदार) उन्नती मंडळ संचलित कै.भगवान हरी पटेल मंगल कार्यालयात दिनांक १५ आॅगस्ट २०२३ रोजी मानव विकास पत्रकार संघाची नवनिर्वाचित कार्यकारणी निवड करण्यात आली सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.प्रदिप पवार यांच्या हस्ते आज करण्यात आली सदर कार्यक्रमात प्रामुख्याने पुढील विषयांवर चर्चा करण्यात आली संघाची राज्य स्तरीय समिती स्थापन करण्यात यावी व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव निवड करण्यात येणार आहेजिल्हा स्तरावर जिल्हा अध्यक्ष, दिलीप पाटील – धुळे उपाध्यक्ष, सचिव निवड करण्यात येणार आहेत तालुका स्तरावर तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव निवड करण्यात येणार आहे १५ आॅगस्ट रोजी मानव विकास पत्रकार संघाची बैठक घेतली व नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांच्या निवड करुन त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहेवरील सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली व संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रा.प्रदिप पवार ( संपादक मानव आयोग) यांचे अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली व सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपादक कचरू अहिरे यांनी केले सदर बैठकीस प्रामुख्याने संघाचे संस्थापक सदस्य कल्पना मोरे , शहादा येथील महिला सदस्य सरस्वती पावरा, सोनिया वळवी मॅडम, कायदे विषयक सल्लागार अॅड.संतोष पाटील,किरणजी शेवाळे, अँड.गायत्री पाटील, डॉ.जोया शेख ,प्रतिभा भावे, डॉ.हिरालाल चौधरी, डॉ.अशोक चौधरी, प्रबुद्ध शिरसाट, विजय मरसाळे, धुळे जिल्हा अध्यक्ष दिलीप पाटील, रवीआण्णा पाटील, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष, कृष्णा कोळी, जिल्हा सचिव संजय गुरव जयंत सरदार (संपादक) पंडित निकम ( संपादक) , साहेबराव बाबर( संपादक – क्राईम वार्ता) बिलाल शेख, सामाजिक कार्यकर्ते बल्ल पेंटर, मुमिन शेख, तौसिफ शेख, नरेश गवळे ( आर.पी.आय.युवा अध्यक्ष) विजय मरसाळे ( संपादक – देश वाचवा) वसिम शेख (पत्रकार) वसिम खाटीक, मुज्जमिल मनियार.जळगाव,धुळे,नंदुरबार,जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते
शिरपुर येथे मानव विकास पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी जाहिर
