*दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाची ओळख पटली**मानव विकास पत्रकार संघाचे जिल्हाधयक्ष कृष्णा कोळी यांचे मानले आभार**गणेश दिलिप पाटील . राहणार बलकुवे तालुका शिरपूर जिल्हा धुळे . है दोन दिवसापासून घरून न सागता निघून गेले होते अशी पोस्ट व्हॉटसअप ग्रुपला फिरत होती परंतु मी कृष्णा ब्रिजलाल कोळी मानव विकास पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष नंदुरबार तथा पत्रकार यांना एका शिंदखेडा चा ग्रुप ला संबधित बेपत्ता तरुणाचा मृतदेहा चा फोटो सारखा वाटत होता म्हणून त्यांनी डोंगरगाव ता.शहादा.येथील एका ग्रुपला टाकला असता तेथील एका जणा ने कॉल केला असता हा तरुण आमचा गावचा जावई आहे असे मला सांगितले व तेथील संबधित नातेवाईक यांनी खात्री करून आमचेच जावई असल्याने सांगितले व दोंडाईचा सिव्हिल ला तपास केले असता ओळख पटली व त्यांनी कृष्णा कोळी मानव विकास पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष पत्रकार यांचे आभार मानले*
Related Posts
तालुक्यात चक्री वादळामुळे झालेल्या नुकसानी बाबत कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा मार्फत दिले निवेदन
तालुक्यात चक्री वादळामुळे झालेल्या नुकसानी बाबत कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा मार्फत दिले निवेदन शहादा तालुक्यात चक्री वादळामुळे झालेल्या नुकसानी…
नंदुरबार तहसील आवारात अडथळा निर्माण करणारे वाहनांची व्यवस्था करण्यात यावी – माहिती अधिकार महासंघाची मागणी
नंदुरबार तहसील आवारात अडथळा निर्माण करणारे वाहनांची व्यवस्था करण्यात यावी – माहिती अधिकार महासंघाची मागणी नंदुरबार जिल्ह्यात आपल्या नावाची वेगळी…
विकास इंग्लीश मिडीयम स्कूल कहाटुळ येथे अवतरले चिमुकले विठ्ठल रुखमाई
विकास इंग्लीश मिडीयम स्कूल कहाटुळ येथे अवतरले चिमुकले विठ्ठल रुखमाई