*जयहिंद इंग्लिश स्कूलला ‘रंग दे तिरंगा फेस्टिवल स्पर्धेत’ तृतीय पारितोषिक:* *नेर:* धुळे शहरातील जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित जयहिंद इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनानिमित्त लायन्स क्लब, धुळे व जैन सोशल ग्रुप,धुळे तर्फे आयोजित ‘रंग दे तिरंगा फेस्टिवल’ समूह गायन स्पर्धेत तृतीय पारितोषिक पटकावले,विशेष म्हणजे जय भारती,जय भारती हे गीत सांस्कृतिक महाराष्ट्र पोषकात पोशाख परिधान करत व संस्कृत भाषेत समूह गायन सादर करत धुळे शहरातील हिरे भवनात प्रसन्नतेचे वातावरण निर्माण केले व प्रेक्षकांचे मने जिंकली विशेष म्हणजे अगदी कमी कालावधीत संस्कृत भाषेत हे समूह गीत बसवत रंग दे तिरंगा फेस्टिवल स्पर्धेत सहभाग घेत तृतीय पारितोषिक मिळविले त्याबद्दल सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे व ज्यांनी मेहनत घेतली अशा स्वाती देवरे,मॅडम धनवंती पाटील मॅडम यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक श्री.चैतन्य भंडारी सर तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.
Related Posts
मतीमंद मुलींची निवासी शाळा येथे वाढदिवस साजरा
ðð¼ मतीमंद मुलींची निवासी शाळा येथे वाढदिवस साजरा ðð¼नंदुरबार : — गुरुकुलनगर येथील मतीमंद मुलींची निवासी शाळा ही गेली पंधरा…
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,भवानी नगर* *बामखेडा त सा.(केंद्र सारंगखेडा)येथे समता फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने शैक्षनिक साहित्य वाटप करण्यात आले*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,भवानी नगर* *बामखेडा त सा.(केंद्र सारंगखेडा)येथे समता फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने शैक्षनिक साहित्य वाटप करण्यात आले*…
राज्य भर सुरू असलेल्या मराठा आरक्षण उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बाम्हणे गावातील मराठा तरुण शशिकांत निकम यांनी एक दिवसीय आंदोलन
राज्य भर सुरू असलेल्या मराठा आरक्षण उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बाम्हणे गावातील मराठा तरुण शशिकांत निकम यांनी एक दिवसीय आंदोलन करण्याचा…