*ग्रा.पं.लंगडी भवानी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत फलकाचे अनावरण करण्यात आले**प्रतिनिधी = सरस्वती पावरा*ग्रामपंचायत लंगडी भवानी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यालय येथे शीला फलकाचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ प्रीती निलेश सुळे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील नागरिक, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका उपस्थित होते.
Related Posts
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी बरखास्त
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी बरखास्त माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ संस्थापक व केंद्रीय अध्यक्ष श्री सुभाष बसवेकर सर…
राजहंस ग्रामिण पतसंस्थेच्या वार्षीक सर्वसाधारण मिंटीग संपन्न
*राजहंस ग्रामिण पतसंस्थेच्या वार्षीक सर्वसाधारण मिंटीग संपन्न*मालपुर प्रतिनिधी गोपाल कोळीमालपुर ता.शिंदखेडा येथे राजहंस ग्रामिण पतसंस्थेच्या वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न झाली…
गोंडगाव प्रकरणी अटक केलेल्या नराधम स्वप्निल पाटील ला फाशीची शिक्षा द्या – सकल मराठा समाजाच्या वतीने शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन
गोंडगाव प्रकरणी अटक केलेल्या नराधम स्वप्निल पाटील ला फाशीची शिक्षा द्या – सकल मराठा समाजाच्या वतीने शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन नराधमाला…